जागतिक दिव्यांग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:58 IST2020-12-04T04:58:52+5:302020-12-04T04:58:52+5:30
यावेळी त्यांनी दिव्यांग कर्मचार्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. जिल्हा परिषदेची पुर्ण इमारत दिव्यांग फ्रेंडली बनिवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला ...

जागतिक दिव्यांग दिन साजरा
यावेळी त्यांनी दिव्यांग कर्मचार्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. जिल्हा परिषदेची पुर्ण इमारत दिव्यांग फ्रेंडली बनिवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. प्रत्येक दिव्यांग कर्मचार्यांने पाच दिव्यांगाना दत्तक घेऊन त्यांना स्वावलंबी बनवावे, असे आवाहन केले. समाजकल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांची यावेळी उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचार्यांनी दिव्यांगांचे ब्रँड ॲम्बेसिडर बनावे, असे आवाहनही करण्यात आले.