शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दिवसाढवळ्या माेबाईल हिसकावणाऱ्या चाैघांना पकडले

By राजकुमार जोंधळे | Updated: June 7, 2023 19:32 IST

चाेरीतील माेबाईल खरेदी करणाऱ्या पाच संशयितांनाही ताब्यात घेतले असून, दहा माेबाईल जप्त केले आहेत.

लातूर : विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत माेबाईल हिसकावत पळ काढणाऱ्या टाेळीतील चाैघांना पाेलिस पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करत बुधवारी पकडले. दरम्यान, चाेरीतील माेबाईल खरेदी करणाऱ्या पाच संशयितांनाही ताब्यात घेतले असून, दहा माेबाईल जप्त केले आहेत. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लातूर शहरातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या वयाेवृद्ध, कानाला माेबाईल लावून बाेलत जाणाऱ्या, लहान मुलांच्या हातातील माेबाईल हिसकावत पळ काढणाऱ्या टाेळीतील चाैघांना विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिस पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून नवीन रेणापूर नाका परिसरात पकडले. त्यांची झाडाझडती घेतली असता, चाेरलेले, हिसकावत पळ काढलेले एकूण दहा माेबाईल जप्त करण्यात आले आहेत. शिवाय, चाेरीतील माेबाईल काही हजारात विक्री करणाऱ्या मध्यस्थांसह विकत घेणाऱ्या पाच संशयितांनाही चाैकशीसाठी पाेलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाच संशयितांची पाेलिसांकडून चाैकशी...सध्याला विवेकानंद चाैक पाेलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ताब्यातील संशयितांची कसून चाैकशी सुरू आहे. विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून दिवसाढवळ्या माेबाईल हिसकावत पळ काढणाऱ्या टाेळीच्या अटकेसाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी आदेश दिले हाेते. दरम्यान, रेकाॅर्डवरील आराेपींचा, टाेळींचा पाेलिस पथकांकडून शाेध घेतला जात हाेता.

नंबर प्लेट मुदडल्याने पाेलिसांना आला संशय...बुधवारी लातुरातील गंजगालाई परिसरात एका दुचाकीची नंबरप्लेट मुदडलेली दिसून आली. या दुचाकीवर पाेलिसांचा संशय बळावला. त्या दुचाकीवरील पाेरांना पाेलिसांनी हटकले असता, ते गाेंधळून गेले. काही कळायच्या आतच त्यांनी धूम ठाेकली. पाेलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि नवीन रेणापूर नाका परिसरात चारजणांना पकडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर