तांदुळजा येथे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST2021-03-21T04:18:57+5:302021-03-21T04:18:57+5:30
तांदुळजा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतलेल्या शिबिराचे उद्घाटन मांजरा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जगदीशराव बावणे, माजी संचालक मदन भिसे, ...

तांदुळजा येथे रक्तदान शिबिर
तांदुळजा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतलेल्या शिबिराचे उद्घाटन मांजरा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जगदीशराव बावणे, माजी संचालक मदन भिसे, माजी संचालक वलायतखाॅ पठाण, मांजराचे तज्ज्ञ संचालक ज्ञानेश्वर भिसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. नागापुरे, राजकुमार पुरी, लातूर तालुका निराधार समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, लातूर तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, निराधार समितीचे सदस्य संजय चव्हाण, तांदुळजा येथील माजी सरपंच श्रीमंत गायकवाड, लातूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल भिसे, तांदुळजा येथील उपसरपंच अंकुश गणगे, आबासाहेब खोसे यांची उपस्थिती हाेती. शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवाजीराव बावणे, राज डिगे, जयपाल बाराते, ताैफिक पठाण, राज गायकवाड, सतीश लखापते, आनंद गणगे, नागेश भालेकर, समीर पठाण, राहुल साळुंके, दादासाहेब जाधव, धनंजय बावणे, श्याम डिगे, नितीन भिसे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी अधिक परिश्रम घेतले.