उदगीराच्या शिबिरात ३० जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:55 IST2021-02-20T04:55:36+5:302021-02-20T04:55:36+5:30
शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टे, तहसीलदार रामेश्वर गोरे, चंद्रशेखर भोसले, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ...

उदगीराच्या शिबिरात ३० जणांचे रक्तदान
शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टे, तहसीलदार रामेश्वर गोरे, चंद्रशेखर भोसले, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा लक्ष्मीताई भोसले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, प्रिती भोसले, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, उदय मुंडकर, भरत चामले, अहमद सरवर, नवनाथ गायकवाड, पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर, युवराज धोतरे, प्रा. देवनाळे, अजित पाटील तोंडचिरकर, माजी नगरसेवक विजयकुमार चवळे, बाबुराव आंबेगावे, प्रा. श्याम डावळे आदींची उपस्थिती होती.
शिबीरासाठी संयोजक प्रा. विवेक सुकणे, संदीप जाधव, शिवाजी पाटील तोंडचिरकर, अंगद पाटील, प्रा. धनाजी जाधव, अरविंद बिरादार, रामेश्वर बिरादार, अनिल मुळे, विराज पाटील, शरद कांबळे, राजकुमार कानवटे, भरत पुंड, प्रदीप जाधव, प्रा.भास्कर मोरे, मंगेश जाधव, जीवन थगनर आदींसह नागप्पा अंबरखाने ब्लड बँकेचे कर्मचाऱ्यांनी पुुढाकार घेेेेतला.