ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST2021-09-16T04:26:15+5:302021-09-16T04:26:15+5:30
या वेळी भाजपचे सुशील बाजपाई, ॲड. मुक्तेश्वर वागदरे, ॲड. अरविंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, जिल्हा प्रभारी ...

ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे आंदोलन
या वेळी भाजपचे सुशील बाजपाई, ॲड. मुक्तेश्वर वागदरे, ॲड. अरविंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, गटनेते सुनील उटगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. भीमाशंकर राचट्टे, काकासाहेब मोरे, विकास नरहरे, नगरसेवक समीर डेंग, गोपाळ धानूरे, सूर्यकांत शिंदे, उमेश वागदरे, भीमाशंकर मिटकरी, डॉ. शंभुराजे भोसले, गजेंद्र डोलारे, फहिम शेख, पप्पूभाई शेख, ॲड. मोहिनी पाठक, कल्पना डांंगे, सुनीता सूर्यवंशी, संजय माळी, दिगंबर माळी, संतोष चिकुर्डेकर, बालाजी चामे, गंगाधर इसापुरे, हाणमंत सूर्यवंशी, कंटीअण्णा मुळे, विनोद नंजीले, गोविंद मुडबे, नवनाथ मुसके, विजय भुजबळ, मारुती टिपे, जयदीश परदेशी, चंद्रकांत ढवण, नवनाथ भोसले, सचिन आनसरवाडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.