भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:18 IST2021-04-17T04:18:32+5:302021-04-17T04:18:32+5:30
अहमदपूर : तालुक्यातील गंगाहिप्परगा व आनंदवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
अहमदपूर : तालुक्यातील गंगाहिप्परगा व आनंदवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच सुखदेव कदम, राम कदम, सुरेश काडवदे, रोहिदास कदम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बुद्ध वंदना पूजा वाघमारे, प्रिया मस्के, ममता भालेराव यांनी घेतली. यावेळी देविदास कांबळे, गोपीनाथ श्रीमंगले, सखाराम पिटले, कैलास भालेराव, केशव कांबळे, राहुल जोंधळे, संजय भालेराव, बालासाहेब गवळे, आकाश ढवळे, सिद्धार्थ कांबळे, मिलिंद कांबळे, गंगाधर गायकवाड, गौतम गायकवाड, पवन भालेराव, प्रवीण गायकवाड, भय्यासाहेब भालेराव, ऋषिकेश भालेराव, अर्जुन व्हावळे, अनिल भालेराव, माधव कांबळे, आदी उपस्थित होते. अजय भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. केशव कांबळे यांनी आभार मानले.