यशवंत विद्यालयात भामरे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:31 IST2020-12-05T04:31:39+5:302020-12-05T04:31:39+5:30
सत्कार... यशवंत विद्यालयात सहशिक्षक यशवंत भामरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जाधव, पर्यवेक्षक शिवाजी जाधव, ...

यशवंत विद्यालयात भामरे यांचा सत्कार
सत्कार...
यशवंत विद्यालयात सहशिक्षक यशवंत भामरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जाधव, पर्यवेक्षक शिवाजी जाधव, महावीर काळे, दिलीप कानगुले, शिवाजी हांडे, डी.डी. नाईकवाडे, डी.डी. कांबळे उपस्थित होते.