शेतात वायर टाकल्याच्या कारणावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:31 IST2020-12-05T04:31:46+5:302020-12-05T04:31:46+5:30
फिर्यादी माणिक लोंढे यांना सारोळा शिवारातील शेतात वायर टाकल्याच्या कारणावरून काठीने दोन्ही हातावर मारहाण करण्यात आली असून या मारहाणीत ...

शेतात वायर टाकल्याच्या कारणावरून मारहाण
फिर्यादी माणिक लोंढे यांना सारोळा शिवारातील शेतात वायर टाकल्याच्या कारणावरून काठीने दोन्ही हातावर मारहाण करण्यात आली असून या मारहाणीत उजव्या हाताच्या अंगठ्याला जखम झाली आहे. शिवाय, हात फॅक्चर झाला आहे, असे औसा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार लक्ष्मण लोंढे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. कांबळे करीत आहेत.