कार्याध्यक्ष व प्रवक्ता राजेंद्र वाघमारे, तालुका उपाध्यक्ष : नितीन नामवाड, शरद कोकणे, राजू सोनकांबळे, सरचिटणीस रमेश धर्माधिकारी, रवी करडे, चंद्रकांत गायकवाड, सोपान तोगरे, नामदेव बोडके, अमोल गायकवाड, शिवाजी कांबळे, माधव काकरे, मारोती अंधोरे, सचिव : अंकुश करडे, संग्राम घुमाडे, रवींद्र गोरखे, कोंडिबा सोमवंशी, सिद्धार्थ काळे, अनिल सोनकांबळे, धोंडिबा नामवाड, राजेश मोतेवाड, गोविंद गोताळे, विश्वनाथ जाधव, कोषाध्यक्ष : अजित वाघमारे, अशोक गायकवाड, गंगाराम गडकर, शरद अदावळे, बजरंग वाघमारे, दत्तात्रय तोगरे, अंकुश कुंडले, तानाजी वाघमारे, विश्वनाथ जाधव, संघटक : शिवाजी अदावळे, राम नामवाड, मारोती गुंडिले, शंकर तोगरे, दीपक हांडेबाग, किशन वाघमारे, माधव सोनकांबळे, दिलीप मोरे, शंकर सोनकांबळे, अर्जुन पवार, शाहीर बंडू कुंडले, बापुराव कांबळे, शिवाजी कांबळे, ज्ञानोबा कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले.
काँग्रेसच्या अनुसूचित विभागाची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST