जिल्ह्यात ५६० बाधित रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:18 IST2021-05-15T04:18:34+5:302021-05-15T04:18:34+5:30

११७६ जणांना मिळाली सुटी शुक्रवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने ११६७ जणांना रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. यामध्ये विलासराव देशमुख ...

Addition of 560 infected patients in the district | जिल्ह्यात ५६० बाधित रुग्णांची भर

जिल्ह्यात ५६० बाधित रुग्णांची भर

११७६ जणांना मिळाली सुटी

शुक्रवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने ११६७ जणांना रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २४, सामान्य रुग्णालय उदगीर ३, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक ९, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर १, एक हजार मुला-मुलींचे वसतिगृह १२ नं. पाटी १५, मरशिवणी कोविड केअर सेंटर २, दापका कोविड केअर सेंटर १०, कृषी पीजी कॉलेज चाकूर ५, बावची कोविड केअर सेंटर २, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन लातूर १०, जळकोट कोविड सेंटर १, शासकीय आयटीआय जळकोट ५, समाजकल्याण वसतिगृह कव्हा रोड लातूर २१, तर खाजगी रुग्णालयातील ७ जणांचा समावेश आहे. दरम्यान, होम आयसोलेशनमधील १०२८ जणांना सुटी देण्यात आली आहे.

Web Title: Addition of 560 infected patients in the district