सर फाऊंडेशनच्यावतीने महिलांसाठी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST2021-05-30T04:17:17+5:302021-05-30T04:17:17+5:30

यावेळी मासिक पाळी म्हणजे काय?, पाळीच्या काळात उपयोगात आणावयाची विविध प्रकारची शोषके, आहार, मासिक पाळीबद्दल असणारे गैरसमज व त्यांच्याबद्दल ...

Activities for women on behalf of the Sir Foundation | सर फाऊंडेशनच्यावतीने महिलांसाठी उपक्रम

सर फाऊंडेशनच्यावतीने महिलांसाठी उपक्रम

यावेळी मासिक पाळी म्हणजे काय?, पाळीच्या काळात उपयोगात आणावयाची विविध प्रकारची शोषके, आहार, मासिक पाळीबद्दल असणारे गैरसमज व त्यांच्याबद्दल करावयाचा सकारात्मक विचार, विविध प्रकारचे उपाय याबद्दल माहिती देण्यात आली. याप्रसंगी कवयित्री उषा भोपळे यांनी कवितेचे सादरीकरण केले. कार्यक्रमास डाएटच्या रजिया शेख, शिक्षिका शोभा माने, स्मिता मामीलवाड, शांता लोहारे, माधुरी वलसे, नीता मोरे, मंगल डोंगरे, रेखा सुडे, सविता धर्माधिकारी, सुनिता उकिरडे, महानंदा मुंडे, कमल लहाने, राजाबाई पुजारी, सिंधू देवकते, श्रेया घुले, आरती सोमवंशी, सिंधु देवकते, प्रणाली शिंदे, संगीता गोमारे, वंदना कुलकर्णी, मीना वेदपाठक, श्रद्धा शिंदावार, सुदर्शना गणपत, स्नेहा हसबे, संगीता अबंदे, अनुजा आष्टुरे, करिमा शेख, उमादेवी उस्मानी, उमा शिंदे, स्नेहल जाधव, सुनिता आढाव, सुनिता बोरवाके, शशिकला मुकनावार, अस्मिता सुतार, ऐश्वर्या सोमवंशी, गायत्री सोमवंशी, सानिका निकम आदींची उपस्थिती होती.

Web Title: Activities for women on behalf of the Sir Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.