अचवला, गुरधाळ, देवणीत खु. जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:20 IST2021-01-20T04:20:23+5:302021-01-20T04:20:23+5:30
... गुरनाळ, इंद्राळ, लासोना येथे आनंद देवणी : तालुक्यातील गुरनाळ येथे बालकुंदे फतरोद्दीन बिस्मिल्लासाब, चंद्रकलाबाई माने, सय्यद महेरुबी बडेसाब, ...

अचवला, गुरधाळ, देवणीत खु. जल्लोष
...
गुरनाळ, इंद्राळ, लासोना येथे आनंद
देवणी : तालुक्यातील गुरनाळ येथे बालकुंदे फतरोद्दीन बिस्मिल्लासाब, चंद्रकलाबाई माने, सय्यद महेरुबी बडेसाब, शिवाजी म्हेत्रे, पंढरीनाथ माने, सुवर्णा बागवाले, अरुणाबाई बर्गे, श्रीदेवी बोरोळे, इंद्राळ येथे आनंद कांबळे, महादेव मंत्री, अर्चना कांबळे, माधव घाटगे, जगदेवी नसके, प्रभावती पाटील, लासोना येथे सुभाष माने, अंजली पांचाळ, लता फावडे, अंकुश माने, गुणवंत इंचुरे, अनुराधा धामनगावे, धनराज मठपती, कोमल माने, मुक्ताबाई माने, अनंतवाडी/ इस्मालवाडी येथे जनार्दन पवार, बालिका बाजुळगे, जिजाबाई भोसले, चंद्रकला बिरादार, अंगद बिरादार हे विजयी झाले आहेत.
...
आंबेगावात जल्लोष
देवणी : तालुक्यातील आंबेगाव येथे राम घंटे, व्यंकट शिंदे, रेखा पाटील, उत्तमबाई पडिले, छबाबाई कवठाळे, अमोष सूर्यवंशी, मुक्ताबाई सूर्यवंशी हे विजयी झाले आहेत.