सात महिन्यात लसीकरणाचे केवळ २४ टक्के उद्दिष्ट साध्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST2021-07-14T04:22:51+5:302021-07-14T04:22:51+5:30
तालुकानिहाय झालेले लसीकरण : अहमदपूर- पहिला डोस ३२८८७, दुसरा डोस ७६३९, औसा- पहिला डोस ४६०४१, दुसरा ८२९७, चाकूर- पहिला ...

सात महिन्यात लसीकरणाचे केवळ २४ टक्के उद्दिष्ट साध्य
तालुकानिहाय झालेले लसीकरण : अहमदपूर- पहिला डोस ३२८८७, दुसरा डोस ७६३९, औसा- पहिला डोस ४६०४१, दुसरा ८२९७, चाकूर- पहिला डोस ३०५३०, दुसरा ७७२७, देवणी- पहिला डोस १६८५४, दुसरा ४११६, जळकोड- पहिला डोस १६१९३, दुसरा ४८४४, लातूर- पहिला डोस ६४९८१, दुसरा डोस १६२६३, निलंगा- पहिला डोस ४९३३९, दुसरा १००४९, रेणापूर- पहिला डोस ३०३६, दुसरा ७०३८, शिरूर अनंतपाळ- पहिला डोस १३२५४, दुसरा ३८२१, उदगीर- पहिला डोस ३२७९७, दुसरा ८३०३, लातूर मनपा- पहिला डोस ९४५२६, दुसरा २९८६७ असे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात २० लाख ५६ हजार ८३ नागरिकांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी पहिला डोस ४ लाख ८६ हजार ४७० जणांनी घेतला आहे. त्याचे उद्दिष्ट २४ टक्के झाले असून, दुसरा डोस १ लाख २५ हजार ६९८ जणांनी घेतला आहे. त्याचे उद्दिष्ट ६ टक्के आहे. दोन्ही डोसचा वापर ६ लाख १२ हजार १६८ झाला असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.