शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

पार्किंगमध्ये थांबविलेल्या कारने अचानक घेतला पेट; जाग्यावरच कार झाली खाक...

By राजकुमार जोंधळे | Updated: January 10, 2023 19:29 IST

अचानक पार्किंगमध्ये थांबलेल्या कारमधून अचानक धूर निघायला प्रारंभ झाला.

जळकोट (जि. लातूर) : पार्किंगमध्ये थांबविण्यात आलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना जळकाेट येथील महात्मा फुले शैक्षणिक संकुल परिसरात साेमवारी घडली. या घटनेत कार पूर्णत: जळून खाक झाली आहे. मात्र, कुठलीही जीवितहानी झाली नाही. वाहनाने पेट कशामुळे घेतला, हे कारण मात्र समाेर आले नाही.

जळकाेट येथील महात्मा फुले शैक्षणिक संकुलात डीटीएडच्या परीक्षा सुरू हाेत आहेत. हॉल तिकीट घेण्यासाठी विद्यार्थ्यांची महाविद्यालयात गर्दी आहे. अचानक पार्किंगमध्ये थांबलेल्या कारमधून अचानक धूर निघायला प्रारंभ झाला. परिणामी, सुरक्षा रक्षकाने काळजी घेत हे वाहन काेणाचे आहे? त्या वाहनातून धूर निघत आहे. वाहन पेट घेईल, अशी शक्यता वर्तविली हाेती. त्यावेळी महाविद्यालयातील सर्व उपस्थित संस्थाचालक प्राचार्य, प्राध्यापक, सेवक आणि इतरांनी वाहनाची आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

आग आटाेक्यात आणण्यासाठी प्रयत्न...फायर फायटरच्या मदतीने आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने कारच्या काचा फोडून वाहन ढकलत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर काढले. लगतच्या शेतात थांबविण्यात आले. आग आटाेक्यात आणण्यासाठी सुरक्षा रक्षक कृष्णा त्रिपती, गोपीनाथ नागरगोजे, सरपंच राहुल सूर्यवंशी, प्राचार्य चंद्रशेखर कळसे, संस्थाचालक चंदन पाटील नागरगोजे यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :laturलातूरfireआग