देवणी तालुक्यात ७८८ उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:38+5:302020-12-31T04:20:38+5:30
देवणी तालुक्यातील हंचनाळ २३, संगम २१, वागदरी ११, अजनी १०, सावरगाव २०, डोंगरेवाडी २, होनाळी २१, भोपणी २०, मानकी ...

देवणी तालुक्यात ७८८ उमेदवारी अर्ज दाखल
देवणी तालुक्यातील हंचनाळ २३, संगम २१, वागदरी ११, अजनी १०, सावरगाव २०, डोंगरेवाडी २, होनाळी २१, भोपणी २०, मानकी १२, कमालवाडी ११, कोनाळी २४, नागराळ २०, नेकनाळ १४, तळेगाव (भो.) १८, कमरोद्दीनपूर १०, विळेगाव ३६, कवठाळा २९, आचवला १५, वलांडी ६२, गुरधाळ २६, जवळगा ५०, धनेगाव ३१, देवणी (खु.) ४६, गुरनाळ २२, इंद्राळ १५, शिंदीकामठ १३, गौंडगाव २४, बटनपूर १०, लासोना २५, आंबेगाव २४, अनंतवाडी / इस्मालवाडी १४, अंबानगर १६, बोळेगाव २२, आनंदवाडी १६, येथील ३४ ग्रामपंचायतींच्या २८० सदस्यांच्या निवडीसाठी ७८८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. गुरुवारी नामनिर्देशनपत्र छाननी आणि उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे, तर डोंगरेवाडी येथील सात जागांसाठी केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.