मंगेशकर महाविद्यालयातील शिबिरात ३७ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:48+5:302021-05-05T04:32:48+5:30

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजितसिंह गहेरवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यावेळी औराद शहाजानी ठाण्याचे सपोनि सुधीर सूर्यवंशी, प्रदीप ...

37 people donated blood in the camp of Mangeshkar College | मंगेशकर महाविद्यालयातील शिबिरात ३७ जणांनी केले रक्तदान

मंगेशकर महाविद्यालयातील शिबिरात ३७ जणांनी केले रक्तदान

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजितसिंह गहेरवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यावेळी औराद शहाजानी ठाण्याचे सपोनि सुधीर सूर्यवंशी, प्रदीप गौंड, भालचंद्र ब्लड बँकेचे डाॅ. योगेश गावसाने, किशोर पवार, किशोर कांबळे, जयप्रकाश सूर्यवंशी, फरहान शेख, अन्सार शेख, ठाकूर यांच्यासह प्रा. मोहन बंडे, संजीवकुमार होसूरे, मोईन आळंदकर, काशीनाथ फुलारी, मारोती पवार आदी उपस्थित होते.

सध्याचा वाढता उन्हाळा आणि रक्ताचा तुटवडा जाणून घेऊन हे शिबिर घेण्यात आले. यावेळी आकाश धुमाळ, स्वप्निल पात्रे, देविदास येरसाने, अनिल मोरे, अजय आर्य, इरफान पठाण, रफिक तांबोळी, अतुल कुरणे, अस्लम मुल्ला, बालाजी गायकवाड, बालाजी पवार, प्रदीप शिंदे, दीपक मधाळे, विजय सोनकांबळे, नागेश सोनकांबळे, अनिकेत जाधव, अभिषेक जाधव, विशाल जाधव, मुकेश जाधव, वैभव कांबळे, विक्रांत कांबळे, अमित कांबळे, गौतम कांबळे, कैलास कांबळे, सुयश कांबळे, अजय कांबळे, अभिषेक कांबळे, हर्षवर्धन कांबळे, प्रकाश कांबळे, सोमेश्वर कांबळे, आशिष कांबळे, दिनेश सूर्यवंशी, मनोज सूर्यवंशी, बबलू सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी, सदानंद सूर्यवंशी, सार्थक सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

यशस्वीतेसाठी रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. आनंद मुसळे, अतुल कुरणे, साकेत सूर्यवंशी, मुकेश जाधव, स्वप्निल पात्रे आदींनी सहकार्य केले.

Web Title: 37 people donated blood in the camp of Mangeshkar College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.