उदगीरात नव्याने ११ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:57 IST2020-12-04T04:57:44+5:302020-12-04T04:57:44+5:30

बुधवारी कोविड रुग्णालयात नवीन ११ पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरटीपीसीआर तपासणीत ५ तर अँटिजन तपासणीमध्ये ६ पॉझिटिव्ह आहेत. येथील कोविड ...

11 new positives in Udgira | उदगीरात नव्याने ११ पॉझिटिव्ह

उदगीरात नव्याने ११ पॉझिटिव्ह

बुधवारी कोविड रुग्णालयात नवीन ११ पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरटीपीसीआर तपासणीत ५ तर अँटिजन तपासणीमध्ये ६ पॉझिटिव्ह आहेत. येथील कोविड रुग्णालयात आतापर्यंत एकूण २ हजार ४८० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी १ हजार २४९ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या येथील कोविड रुग्णालयात १४ आणि होम आयसोलेशनमध्ये ५५ अशा एकूण ६९ कोरोनाबाधितांवर उपचार चालू आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली.

Web Title: 11 new positives in Udgira