निमलष्करी दलात १ लाख २७ हजार पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST2021-09-15T04:24:51+5:302021-09-15T04:24:51+5:30

निवेदनावर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष युवराज जोगी, नितीन गायकवाड, रमेश माने, भय्या वाघमारे, दादा लामतुरे, नीलेश सिरसाठ, सूरज ...

1 lakh 27 thousand posts vacant in paramilitary forces | निमलष्करी दलात १ लाख २७ हजार पदे रिक्त

निमलष्करी दलात १ लाख २७ हजार पदे रिक्त

निवेदनावर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष युवराज जोगी, नितीन गायकवाड, रमेश माने, भय्या वाघमारे, दादा लामतुरे, नीलेश सिरसाठ, सूरज सुरवसे, सचिन जाधव, नीलेश बनसोडे, विशाल वाहुळे, निखिल उड्डाणसिंग, राजेंद्र सोनकांबळे, विक्रांत बानाटे, अजय करमले, अमोल नेत्रगावकर, ॲड. राहुल कांबळे, राहुल सोनवणे, प्रसेनजीत सूर्यवंशी, महेंद्र बनसोडे, लकी लामतुरे, चक्षुपाल कांबळे, दत्तू गायकवाड, रवी सीतापुरे, प्रतीक आल्टे, सुगत सोनकांबळे, संकेत सोनकांबळे, अमित लामतुरे, ॲड. गणेश कांबळे, बी.ए. म्हेत्रे, अजय सूर्यवंशी, वैभव कांबळे, विशाल अंधारे, अरुण सूर्यवंशी, अभिजित घोडके आदींची उपस्थिती होती.

पदे सव्वा लाख असताना भरती कमी पदांसाठी का?

सैन्य दलामध्ये एकूण १ लाख २७ हजार पदे रिक्त असताना केवळ २५ हजारांची भरती का, बेरोजगारी कमी करण्यासाठी पूर्ण १ लाख २७ हजार पदांसाठी भरती घेण्यात यावी, असे या वेळी नितीन गायकवाड, रमेश माने, युवराज जोगी म्हणाले. सदर मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

Web Title: 1 lakh 27 thousand posts vacant in paramilitary forces