येत्या १ आॅगस्टच्या नागपंचमीला महाराष्ट्रात जिवंत नाग पकडू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले़त्यामुळे यंदा हा सण नागाच्या प्रतिकृतीची पूजा करूनच साजरा करावा लागणार आहे़ ...
येत्या १ आॅगस्टच्या नागपंचमीला महाराष्ट्रात जिवंत नाग पकडू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले़त्यामुळे यंदा हा सण नागाच्या प्रतिकृतीची पूजा करूनच साजरा करावा लागणार आहे़ ...
केंद्रीय माहिती आयोगावर तीन वर्षांपूर्वीपर्यंत सहा माहिती आयुक्त होते तेव्हा जेवढी प्रकरणे निकाली निघत होती त्या तुलनेत आता आठ आयुक्त असूनही कमी प्रकरणांचा निपटारा होत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
राज्यातील ओसाड झालेल्या वन क्षेत्रावर पुन्हा वनराई फुलवून धरतीस हिरवा शालू नेसविण्यासाठी महसूल व वन खात्याने आता खासगी क्षेत्राची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे़ ...
मे महिन्यापासून रहस्यमयरित्या बेपत्ता झालेलया चार युवकांपैकी एकाने महिन्याभरापूर्वी आपल्या कुटुंबियांशी इराकची राजधानी असलेल्या बगदाद शहरातून दूरध्वनीद्वारे संपर्क साधला होता ...