लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नऊ वर्षांत ४५ हजार व्यावसायिकांकडे २५४ कोटी थकीत - Marathi News | 45 thousand businessmen have not paid 254 crore mudra money back yet | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नऊ वर्षांत ४५ हजार व्यावसायिकांकडे २५४ कोटी थकीत

पीएम मुद्रा लोन योजना : व्यवसाय सुरू पण किस्त भरण्यास विलंब ...

कल्याणमध्ये मेडिकल दुकानाचा परवाना देण्यासाठी ७० हजाराची लाच, औषध निरीक्षकास साथीदारासह अटक - Marathi News | 70,000 bribe for license of medical shop in Kalyan, drug inspector arrested along with accomplice | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये मेडिकल दुकानाचा परवाना देण्यासाठी ७० हजाराची लाच, औषध निरीक्षकास साथीदारासह अटक

मेडिकलचे दुकान सुरु करण्यासाठी अन्न व औषध विभागाचा परवाना लागतो. कल्याणच्या एका तरुणाला मेडिकलचे दुकान सुरु करायचे होते. त्यांनी अन्न व औषध विभागाकडे तसा अर्ज केला होता. ...

'मिर्झापूर'चा क्लायमॅक्स पाहून आई सुप्रिया पिळगावकरांना काय वाटलं? श्रिया म्हणाली... - Marathi News | shriya pilgaonkar talk about reaction of mother Supriya Pilgaonkar after seeing the climax of Mirzapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर'चा क्लायमॅक्स पाहून आई सुप्रिया पिळगावकरांना काय वाटलं? श्रिया म्हणाली...

'मिर्झापूर'च्या पहिल्या सीझनचा रक्तरंजित शेवट पाहून आईची प्रतिक्रिया काय होती याविषयी श्रियाने खुलासा केलाय (shriya pilgaonkar) ...

वजन कमी करायचंय? 'अ‍ॅपल टी'चे सेवन करा; तज्ज्ञांनी सांगितली नवी ट्रिक - Marathi News | health tips benefits of apple tea may help weight loss and cholesterol control know about how to make it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करायचंय? 'अ‍ॅपल टी'चे सेवन करा; तज्ज्ञांनी सांगितली नवी ट्रिक

'अ‍ॅपल टी' एक भारी मॉर्निंग ड्रिंक! अ‍ॅपल टी प्यायल्याने शरीराला त्याचे अगणित फायदे मिळतात. ...

Radhika Merchant : कोण आहेत राधिका मर्चंट? जाणून घ्या अंबानी कुटुंबातील नव्या सदस्याबद्दल सर्व माहिती - Marathi News | who-is-radhika-merchant-know-everything-about-the-new-member-of-the-mukesh-nita-ambani-family-member | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोण आहेत राधिका मर्चंट? जाणून घ्या अंबानी कुटुंबातील नव्या सदस्याबद्दल सर्व माहिती

Who is Radhika Merchant: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या कुटुंबात एका नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. राधिका मर्चंट या लवकरच अंबानी कुटुंबाच्या सदस्य होणार आहेत. ...

१२ अफेयर तरीही अभिनेत्रीला मिळालं नाही प्रेम; संसारही मोडला, म्हणते - "मी चुकीच्या पुरुषांसोबत..." - Marathi News | 12 Affair Still the actress didn't find love; Broke the world too, says - "I was with the wrong men..." | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१२ अफेयर तरीही अभिनेत्रीला मिळालं नाही प्रेम; संसारही मोडला, म्हणते - "मी चुकीच्या पुरुषांसोबत..."

५३ वर्षीय या अभिनेत्रीला प्रेमात विश्वासघात, ब्रेकअप, लग्न आणि नंतर घटस्फोट यांसारख्या दु:खावर मात केल्यानंतर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागले होते. ...

औराद शहाजानीसह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस; शेती,रस्ते खरडून गेल्याने मोठे नुकसान - Marathi News | Cloudburst-like rain in the area including Aurad Shahjani; Big loss due to erosion of agriculture, roads | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद शहाजानीसह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस; शेती,रस्ते खरडून गेल्याने मोठे नुकसान

सोमवारी रात्री ११६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे ...

"इतर पक्षात काय वागणूक मिळते, याचा...", वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंचा मनसेला टोला - Marathi News | Shivsena UBT Leader Uddhav Thackeray Slams MNS After Vasant More Join The Shiv Sena Ubt Party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"इतर पक्षात काय वागणूक मिळते, याचा...", मोरेंच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरेंचा मनसेला टोला

Uddhav Thackeray : वसंत मोरे यांच्यासह मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ...

"अबे, तू उसे प्रपोज करने आया था ना", कार्टुनमधली संवाद ऐकून संतापला सुयश टिळक, म्हणाला- "३-४ वर्षांची मुलगी..." - Marathi News | marathi actor suyash tilak angry reaction after heard some unusual dialog in cartoon shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अबे, तू उसे प्रपोज करने आया था ना", कार्टुनमधली संवाद ऐकून संतापला सुयश टिळक, म्हणाला- "३-४ वर्षांची मुलगी..."

"क्या मैं तुम्ही प्यार से डिअर डार्लिंग बुला सकता हूं?", कार्टुनमधील संवाद ऐकून भडकला सुयश टिळक ...