गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी स्वत:च घरी परतला. त्यामुळे त्याचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं जात होतं. पण, हा पब्लिसिटी स्टंट नव्हता. मी घरी परतणारही नव्हतो, असं त्याने म्हटलं आहे. ...
खारघर सेक्टर 35 एफ,प्लॉट नंबर 9 ए याठिकाणी हे पार्क विकसित केले जाणार आहे.असीम गोवंश हरवंश हि कंपनी हि बाग विकसित करणार आहे. ठाणे महापालिकेने कासारवडवली येथील कावेसर भागात अशाप्रकारचे पार्क उभारले आहे. ...
Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील निवाडी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवाडी येथील पोलिसांनी येथे खळबळ उडवणाऱ्या गुलाब देवी हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. तिची हत्या तिच्या प्रियकरानेच केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे ...