ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
"आरबीआयने नोकऱ्यांसंदर्भात नुकताच एक अहवाल जारी केला आहे. त्या अहवालानुसार, गेल्या 3-4 वर्षांत देशात जवळपास 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले आहेत. या आकडेवारीने खोटी माहिती पसरवणाऱ्यांची तोंड बंद केली आहेत. ...
दुध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी दूध संघाची बैठक कात्रज डेअरी मध्ये पार पडली. या बैठकीत हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. मात्र म्हशी च्या दुधाच्या दरात मात्र कुठलीही वाढ झालेली नाही. ...
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Couple Traditional Photos: भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल, पत्नी धनश्री वर्मा यांच्या पारंपरिक लूक मधल्या फोटोशूटला फॅन्सची तुफान पसंती ...
चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय अडसूळ याने इंदिरा गांधी आवास याेजनेच्या यादीत ना समाविष्ट करण्याच्या कामासाठी लाभार्थ्याकडून दाेन हजाराच्या लाचेची मागणी केली हाेती. ...