डोंबिवली - सरस्वती मंदिर ट्रस्ट संचालित सरस्वती सेकंडरी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व दहावीच्या परीक्षेत आपली उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. शालान्त परीक्षेत २७४ पैकी २७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९८.९१ टक्के लागला आहे ...
ठाणे- लोकमान्य नगर शिक्षण मंडळ संचलित रा. ज. ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल कला शाखेचा ९१.४८ टक्के, वाणिज्य शाखेचा ९१.५६ टक्के आणि विज्ञान शाखेचा ९२.१२ टक्के लागला आहे. कला शाखेतून प्रथम क्रमांक जयश्री पाटील, वाणिज्य शाखेतून दिव्या ...
शेणवा : शेतकर्यांनी पेरणी केलेला भात व नागलीची रोपे अपुर्या पावसामुळे कडक उन्हात सुकली आहेत. त्यांना दुबार पेरणी करावी लागणार असून कर्जबाजारी शेतकर्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विशेष पॅकेज मंजूर करून आत्म ...
ठाणे : विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ५ जुलै रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ठाणे विभागातून २१ हजार १६२ विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. ठाणे शहरातील २५ शाळांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. ...
अकोला: धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टस्ट्यिुट, अकोला द्वारा ५ व ६ जुलै रोजी पोटाचे विकार आम्लपित्त, ग्रहणी, लिव्हर रोगांवर आयुर्वेदिक मार्गदर्शन व पंचकर्म चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात अकोल्यातील पोटाचे विकार तज्ज्ञ ...