भंडारा जिल्ह्यात धान शेती मुख्य व्यवसाय आहे. बारमाही वाहणाऱ्या वैनगंगेचे पात्र जिल्ह्यातून गेले असले तरी नदीच्या पाण्याने पऱ्हे वाचविता येऊ शकत नाही. पावसाने पाठ फिरविल्यामुळे ...
राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयीन यंत्रणा कोलमडली आहे. बुधवारी आंदोलनाचा दुसरा दिवस असतानाही निगरगट्ट प्रशासनाने अद्यापर्यंत ...
शहरातील पथदिवे देखभाल दुरूस्तीचा कंत्राट २४ टक्के जादा दराने येथील मे. ब्राईट इलेक्ट्रॉनिक कंपनीकडे सोपविण्यात आला. तरीदेखील अनेक वस्त्यांमध्ये पथदिवे बंंद असून काळोखात जनतेला राहावे ...
शासनाने स्थानिक नांदगाव पेठ एमआयडीसी वसाहतीसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मालकांना वाढीव मोबदला मागणीनुसार मंजूर केला; मात्र तो मोबदला त्वरित देण्यात यावा यासाठी ...
‘लोकमत’वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्रध्देय जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बुधवारी ‘लोकमत’च्या अमरावती युनिट कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला ...
जिल्ह्यात मोर्शी व वरूड भागात मागील आठवड्यात पकडलेल्या बनावट बीटी बियाणे तसेच अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील धाडीमध्ये जप्त केलेल्या बनावट बीटी बियाण्यांत साम्य आढळून आले आहे. ...
रेल्वेचे प्रवासी आणि माल वाहतुकीची भाडेवाढ होऊन जेमतेम एक आठवडा होत नाही तोच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. दुसरीकडे पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ...
राज्यातील १३८ तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायती होणार आहेत. यापैकी ७८ नगरपंचायतींसाठी शासनाने अधिसूचना जारी केली. यात जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर ...
रोहिणी, मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने खरीप २०१४ च्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. तूर्तास आठवडाभर तरी पावसाची शक्यता नाही. सन १९५० पासूनचा आढावा घेतला असता मान्सून लांबण्याची ही सातवी ...
कर्तव्यात हयगय करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त बी. के. गावराणे यांनी सोमवारी हे आदेश जारी केल्याने पोलीस वर्तुळात ...