लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Eknath Shinde: विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीत येण्याचे टाळलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरक्षणावरून टीका - Marathi News | Opponents refrained from attending reservation meetings Criticism of Chief Minister Eknath Shinde on reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीत येण्याचे टाळलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरक्षणावरून टीका

विरोधकांनी येण्याचे टाळलं, त्यांनी पळ काढला यातून त्यांची दुटप्पी भूमिका दिसते ...

लोकसभेतील ‘त्याग’, परभणीचे राजेश विटेकर राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर आमदार! - Marathi News | 'Sacrifice' in Lok Sabha, Parbhani's Rajesh Vitekar MLA on Legislative Council from NCP! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लोकसभेतील ‘त्याग’, परभणीचे राजेश विटेकर राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर आमदार!

परभणी लोकसभेसाठी ऐनवेळी रासपचे महादेव जानकर यांना महायुतीत ही जागा सोडल्याने राष्ट्रवादीचे राजेश विटेकर बाजूला पडले. ...

Chhagan Bhujbal दीड तास वेटिंग, नंतर सविस्तर मीटिंग; छगन भुजबळांनी सांगितला पवारांसोबतच्या चर्चेचा तपशील - Marathi News | ncp leader Chhagan Bhujbal told the details of the discussion with sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीड तास वेटिंग, नंतर सविस्तर मीटिंग; छगन भुजबळांनी सांगितला पवारांसोबतच्या चर्चेचा तपशील

शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर भुजबळ यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी येत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि भेटीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबतची माहिती दिली आहे. ...

'सुख कळले' मालिकेत रंजक वळण, मिथिला आणि कुटुंबासाठी नवीन उमेद घेऊन येणार सौमित्र - Marathi News | In an interesting twist in 'Sukh Kalale' series, Soumitra will bring new hope for Mithila and the family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख कळले' मालिकेत रंजक वळण, मिथिला आणि कुटुंबासाठी नवीन उमेद घेऊन येणार सौमित्र

Sukh Kalale : 'सुख कळले' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. काही दिवसांपासून मालिकेत अनेक रंजक ट्विस्ट येत आहेत. ...

दहावीत शिकणाऱ्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल; कदमवाकवस्तीतील घटना - Marathi News | A boy studying in class 10 took extreme step Incidents in Kadamwakwasti loni kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीत शिकणाऱ्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल; कदमवाकवस्तीतील घटना

मुलाचे वडील हे चारचाकी गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात ...

सलामीलाच गदारोळ, कामकाज सलग दोनवेळा तहकूब; हक्कभंगाच्या मागणीवरून सत्ताधारी आक्रमक - Marathi News | monsoon session of goa legislative assembly begin the work has to be adjourned for half an hour due to the demand of violation of rights | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सलामीलाच गदारोळ, कामकाज सलग दोनवेळा तहकूब; हक्कभंगाच्या मागणीवरून सत्ताधारी आक्रमक

गोवा विधानसेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होताच हक्कभंगाच्या मागणीवरून कामकाज अर्धा तास तहकूब करावे लागले. ...

“शूटिंगवरून आल्यानंतर ऐश्वर्या आणि मी रात्री दीड तास ...”, अविनाश नारकरांनी सांगितली रिल्समागची मेहनत - Marathi News | avinash narkar said we made reels after shooting at night reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“शूटिंगवरून आल्यानंतर ऐश्वर्या आणि मी रात्री दीड तास ...”, अविनाश नारकरांनी सांगितली रिल्समागची मेहनत

शूटिंग आणि व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत अविनाश-ऐश्वर्या नारकर ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवतात. याबाबतच अविनाश नारकर यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना भाष्य केलं आहे.   ...

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस'च्या घरात कोकणातील सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरची होणार एन्ट्री, कोण आहे ती ? - Marathi News | Bigg Boss Marathi 5 Contestant Social Media Influencer Kokan Hearted Girl Aka Ankita Walawalkar set to enter the Bigg Boss Marathi 5 house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात कोकणातील सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरची होणार एन्ट्री, कोण आहे ती ?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   ...

अमरावती शहराची लोकसंख्या दहा लाख; 'ट्रॅफिक सिग्नल' केवळ पाच ! - Marathi News | Amravati city has a population of one million; 'Traffic signal' only five! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती शहराची लोकसंख्या दहा लाख; 'ट्रॅफिक सिग्नल' केवळ पाच !

Amravati : महानगरात प्रमुख ४० चौक; वाहतुकीची वाताहत, नव्याने २५ चौकात सिग्नलची गरज ...