लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उडीद, तुरीचा पेरा घटणार - Marathi News | Orders, sesame seeds will decrease | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उडीद, तुरीचा पेरा घटणार

लातूर : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा वाढण्याचा आणि तूर आणि उडीदाचा पेरा घटण्याची अपेक्षा कृषी विभागाने वर्तविली आहे़ ...

सफाई कामगारांचा झाडू मोर्चा - Marathi News | Cleanliness sweepers sweep sweep | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सफाई कामगारांचा झाडू मोर्चा

देऊळगावराजातील सफाई कामगारांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने कामगारांचे झाडु मोर्चा आंदोलन ...

कार्यकारी अभियंत्याचे वेतन रोखले - Marathi News | The executive engineer's salary has been stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कार्यकारी अभियंत्याचे वेतन रोखले

लातूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सातत्याने गैरहजर राहत असल्यामुळे बुधवारी खुद्द प्रशासनावरच त्यांच्या दालनाला सील ठोकण्याची वेळ आली़ ...

परराज्यातील ट्रॉलर्सचा उच्छाद - Marathi News | Overflowing trawlers in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परराज्यातील ट्रॉलर्सचा उच्छाद

या बंदीचा फायदा उचलीत कोकणासह परराज्यातील ट्रॉलर्सनी या भागात येऊन उच्छाद मांडला आहे ...

अतिदक्षता विभागाला गळती; रुग्णांची गैरसोय - Marathi News | Leakage to the intensive care unit; Disadvantages of Patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिदक्षता विभागाला गळती; रुग्णांची गैरसोय

लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या छतास गळती लागली आहे़ ...

महापालिकेत वेतनाची बोंबाबोंब - Marathi News | The wages in the municipal corporation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिकेत वेतनाची बोंबाबोंब

महापालिकेचा कारभार ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपया’ या म्हणीनुसार चालत असल्याने मागील तीन महिन्यांचे कर्मचार्‍यांना वेतन मिळाले नाही. उत्पन्न घसरल्याने कर्मचार्‍यांच्या वेतनाची बोंबाबोंब सुरू झाली आहे. ...

ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात ! - Marathi News | Rural hospital problems | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात !

विठ्ठल कटके, रेणापूर मागील दोन महिन्यांपासून तालुक्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. गेल्या आठवड्यापासून तापमानात कमालीची वाढ होत असून, नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. ...

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीचे निर्देश - Marathi News | Model Code of Conduct Implementation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीचे निर्देश

अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची घोषणा दि. २0 मे रोजी आयोगाने केली व त्या दिवसांपासून विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी स्पष्ट केले. ...

जनतेची अपेक्षापूर्ती करणार- दानवे - Marathi News | Demand for the people - Demon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जनतेची अपेक्षापूर्ती करणार- दानवे

जालना : माझ्या अंगी कधी आमदारकी, खासदारकी शिरली नाही. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रिपदही शिरणार नाही. ...