विठ्ठल कटके, रेणापूर मागील दोन महिन्यांपासून तालुक्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. गेल्या आठवड्यापासून तापमानात कमालीची वाढ होत असून, नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. ...
अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची घोषणा दि. २0 मे रोजी आयोगाने केली व त्या दिवसांपासून विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी स्पष्ट केले. ...
नाशिक : शहरात दोन दिवस झालेल्या पावसामुळे वीजपुरवठ्यात बिघाड होऊन निम्मे शहर अंधाराच्या खाईत लोटले गेले. महावितरणकडून पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण न झाल्यानेच या समस्येला सामोरे जावे लागल्याचे गुरुवारी महापौर यतिन वाघ आणि आमदार वसंत गिते यांनी बोलाव ...
नाशिक : आपत्तीपासून कोणताही देश चुकलेला नाही. ती केव्हाही व कधीही येऊ शकते. त्यामुळे आज तयारी केली आणि दुसर्या दिवशी बेसावध राहिलो तर उपयोग नाही, असे सांगत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ मेजर जनरल दत्ता यांनी संभाव्य आपत्ती व त्यापासून होणार्या ...
नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महपालिकेने रस्ता रूंदीकरणात बाधीत होणारी सुमारे ५० अतिक्रमणे इंदिरा नगर परिसरात हटविली. साईनाथ नगर य्ते कला नगर आणि तेथून थेट पाथर्डी गावापर्यंत रस्त्याचे रूंदीकरण होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अत ...
इंदिरा नगर- नागरी कामे होत नसल्याच्या तक्रारी नगरसेवक नेहमीच करीत असतात. परंतु अनेक नगरसेवक प्रभाग समितीच्या बैठकींनाच उपस्थित राहात नसल्यामुळे सभा तहकुब करण्याची वेळ येते. पूर्व प्रभाग समिती आज अशीच वेळ आल्याने अन्य उपस्थित नगरसेवकांनी नाराजी व्यक् ...
विद्यापीठ स्तरावरील ज्या महाविद्यालयांमध्ये पर्यावरण शिक्षक नसतील त्यांना येथून पुढे विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत भविष्यातील मिळणारे अनुदान देण्यात येणार नाही त्यामुळे ज्या महाविद्यालयांमध्ये ...