नाशिक : आय़सी़एस़सी़ बोर्ड असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन अकॅडमीचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती मुख्याध्यापक कुमुदिनी बंगरे यांनी दिली़ ...
पारंपरिक पद्धतीने होणार्या विवाहावर लाखो रुपये उधळण्याऐवजी कायदेशीर मान्यतेची हमी असणार्या नोंदणी विवाहाकडे अलीकडच्या काळात लोकांचा कल वाढतो आहे. ...
प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणार्या त्या दहा गावांतील बाराबलुतेदारांचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे ...
औरंगाबाद : एका २२ वर्षीय युवतीचे एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे परस्पर ४ हजार रुपये काढून घेणार्या तरुणास सायबर क्राईम सेलच्या पोलिसांनी जेरबंद केले. ...
सध्याच्या माहिती-तंत्रज्ञान युगात प्रत्येक शासकीय विभाग ‘हायटेक’ होण्याचा प्रयत्न करू लागला आहे. यात वन विभागाने एक पाऊल पुढे टाकून ‘पेपरलेस’ होण्याचा निर्णय घेतला आहे. ...