प्रत्येक क्षेत्रत पुरुषांच्या बरोबरीने एव्हाना पुढे जाणा:या महिलांनी मतदानातही आपली पताका फडकावली आहे. मुंबई शहरात महिला मतदानाने 5क् टक्क्यांचा आकडा पार केला आहे. ...
सायन रुग्णालयात दीड वर्षापूर्वी गर्भवतींसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेला ‘एम मित्र’ (मोबाइल मित्र) हा उपक्रम लवकरच मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये राबवण्यात येणार आहे. ...
नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील ईव्हीएम संबंधित मतदारसंघाच्या मतमोजणी स्थळी उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रुम्समध्ये सुरक्षित ...
सध्या संपूर्ण राज्य वीज संकटाने घेरले आहे. विजेची मागणी १७ हजार ५०० मेगावॅटच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी जोड-तोड करून, केवळ १६ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. ...
मोदी लाटेमुळेच लोकसभा निवडणुकीत मुंबईत 5क् टक्क्यांवर मतदान झाले, हा राजकीय वतरुळातील दावा ठरत मुंबई शहरात विधानसभा निवडणुकीतही 5क् टक्क्यांचा आकडा ओलांडला आहे. ...