भंगाराचा माल काढत असताना सीएनजी गॅसमुळे दोन जण जखमी झाल्याची घटना दुपारी कुर्ला येथे घडली. दोन्ही जखमींवर सध्या एका केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
प्रत्येक क्षेत्रत पुरुषांच्या बरोबरीने एव्हाना पुढे जाणा:या महिलांनी मतदानातही आपली पताका फडकावली आहे. मुंबई शहरात महिला मतदानाने 5क् टक्क्यांचा आकडा पार केला आहे. ...
सायन रुग्णालयात दीड वर्षापूर्वी गर्भवतींसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेला ‘एम मित्र’ (मोबाइल मित्र) हा उपक्रम लवकरच मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये राबवण्यात येणार आहे. ...