लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दीक्षाभूमीचा कार्यक्रम न दाखवल्याने केली बदली - Marathi News | Changed the program due to the program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीक्षाभूमीचा कार्यक्रम न दाखवल्याने केली बदली

दीक्षाभूमीवर होणा:या ‘धम्मचक्र प्रवर्तनदिन’ कार्यक्रमाचा मराठी बातम्यांमध्ये समावेश न केल्याने त्यांची शिलाँगला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ...

औरंगाबादमध्ये कच:यात झाला भीषण स्फोट - Marathi News | The tragedy in Aurangabad: The horrific explosion took place | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादमध्ये कच:यात झाला भीषण स्फोट

नारेगाव परिसरात चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या मैदानावर झालेल्या स्फोटात कचरा वेचक महिलेचा जागीच मृत्यू झाला़ ...

संजय गांधी निराधार योजनेचे 22 हजार लाभार्थी वंचित - Marathi News | 22 thousand beneficiaries of Sanjay Gandhi Niradhar Yojana deprived | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय गांधी निराधार योजनेचे 22 हजार लाभार्थी वंचित

वयाची साठी गाठल्यावर हक्काने व सन्मानपूर्वक जगण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक विभागाकडून महिन्याला अनुदान दिले जाते. ...

फटाके नकोत, पुस्तके हवीत! - Marathi News | Do not want fireworks, books! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फटाके नकोत, पुस्तके हवीत!

दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा, असे म्हणत पारंपरिक पद्धतीने दीपावली उत्सव साजरा करताना फटाक्यांची आतशबाजी ओघाने आलीच़ ...

उमेदवारांनो, विजय असू द्या फटाकेमुक्त! - Marathi News | Candidates, let's be a fatwa free! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेदवारांनो, विजय असू द्या फटाकेमुक्त!

तीनच दिवसांत मतदानयंत्रे बोलू लागतील आणि जय-पराजय निश्चित होईल. त्यामुळे दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होण्याची शक्यता सर्वानीच गृहीत धरली आहे. ...

विमानतळांवर ईबोला तपासणी यंत्र - Marathi News | Ebola inspection machine at airports | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळांवर ईबोला तपासणी यंत्र

परदेशातून येणा:या नागरिकांमधून ईबोला रुग्ण शोधणारे यंत्र देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बसवले असल्याची माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयात दिली आह़े ...

मुलीस वेश्याव्यवसायात ढकलले - Marathi News | The girl pushed into prostitution | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुलीस वेश्याव्यवसायात ढकलले

अल्पवयीन मुलीस अमली पदार्थाचे व्यसन लावून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार नेरूळमध्ये घडला आहे. ...

कर्मचा:यांच्या सफाई मोहिमेवर आयुक्तांचा वॉच - Marathi News | Employee: Commissioner's Watch on Cleanliness Campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचा:यांच्या सफाई मोहिमेवर आयुक्तांचा वॉच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाक दिलेल्या स्वच्छता अभियान मोहिमेला पुढे नेण्यासाठी मुंबई महापालिकेने पाच वर्षाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आह़े ...

विद्यापीठाचे अत्याधुनिक ग्रंथालय - Marathi News | The state-of-the-art Libraries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाचे अत्याधुनिक ग्रंथालय

मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात मॉडर्न नॉलेज रिसॉर्स सेंटरच्या (ग्रंथालय) बांधकामाला सुरुवात झाली आहे. ...