शिवसेना आणि भाजप हे एकमेकांचे नैसर्गिक मित्र असून गरज पडल्यास भाजपची पहिली पसंती शिवसेनाच असेल असे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. ...
भारताचा ख्यातनाम टेनिसपटू लिएंडर पेसला एका माजी क्रिकेटपटूने जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पेसने मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...
मानधनावरून वेस्ट इंडीजचे खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद विकोपाला गेला असून वेस्ट इंडीजचा संघ पाचवा एक दिवसीय सामना खेळणार नसल्याचे खेळाडूंनी जाहीर केले आहे. ...
सत्तासंघर्षाचं वृत्तांकन www.lokmat.com च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवले असून निकालाच्या दिवसांचे वृत्तांकन मोबाईल अॅपच्या माध्यमातून पोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. ...
शंभर दिवसांमध्ये विदेशातला काळा पैसा आणू अशा वल्गना करणा-या मोदी सरकारनं संपूर्ण घुमजाव करत विदेशात बँक खाती असलेल्या भारतीयांची नावे उघड करता येणार नाहीत ...