बालमजुरीच्या विरोधात संघर्ष करून लहानग्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झगडणारे कैलाश सत्यार्थी आणि दहशतवाद्यांच्या दडपशाहीला न जुमानता मुलींच्या शिक्षणासाठी उभी राहत जगासाठी रोल मॉडेल बनलेली मलाला हे दोघेही शांततेच्याच वाटेने जाणारे वारकरी. त्यां ...
व्यवसाय म्हटला की चढउतार हे आलेच; पण त्या लाटेवर स्वार होताना जे स्वत्व हरवू देत नाहीत, अशी माणसं खर्या अर्थाने यशस्वी होतात. नितीनची कथाही अशीच. आत्मविश्वास परत आला, नियोजनाची कास धरली, योगसाधनेचं बळ मिळालं आणि आयुष्याची गाडी पुन्हा मार्गावर आली. ...
एखाद्या दुर्गम गावात, जगापासून तुटलेल्या आदिवासी पाड्यात रस्त्याच्या आधी मोबाईलचे नेटवर्क पोहोचते, तेव्हा काय घडते? या एका प्रश्नाच्या शोधात देश धुंडाळून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चारही टोकांकडून शोधून आणलेल्या चार कहाण्या!धूळभरल्या जगात ...
भारतात हरणांचे जवळपास १0 प्रकार आढळतात; परंतु जगभरात १00 पेक्षा विविध वैशिष्ट्यपूर्ण जाती आढळतात. या हरणांचा अभ्यास आणि त्यांची विविध वैशिष्ट्ये खरोखर अभ्यासण्यासारखी आहेत. एका अभ्यासकाच्या नजरेतून या जगात टाकलेला दृष्टिक्षेप. ...
आस्तिक असो किंवा नास्तिक, अडचणींचे पहाड सर्वांसमोरच येत असतात. तरीही मांगल्यावरची आपली श्रद्धा सुटू न देता आणि उभ्या ठाकणार्या समस्यांना विटून जाऊन हाती घेतलेले कार्यही न सोडता जे उभे राहतात, ते खरे कर्तृत्ववान. ...
बेळगाव येथे जानेवारी महिन्यात होणार्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका फैयाज यांची निवड झाली आणि मराठी संगीत रंगभूमीचे एक पान अलवारपणे उलगडले गेले. तब्बल पाच दशके संगीत रंगभूमीवर बहुमोल असे योगदा ...
चीनविषयीची हाँगकाँगवासीयांची नाराजी अगदी उघड आहे. त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणातील इतिहासाचे अनेक संदर्भ आहेत. असे असले तरी चीनला हाँगकाँगचा ताबा धोरणात्मक दृष्टीने हवाच आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जायची त्याची तयारी आहे. त्या पार्श्वभूमीवर या आंत ...
‘बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ हा कोरियात भरणारा आशियातला सर्वांत मोठा महोत्सव! त्याला कौतुकाने ‘आशियाचा कान महोत्सव’ असंही म्हटलं जातं. असा चित्रपट महोत्सव आपल्याकडेही भरतो; परंतु तिथल्या आयोजनातील सफाई, कल्पकता, नियोजन या सार्या गोष्टी उजव् ...