महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुणे जिल्ह्यातून निवडून गेलेले बहुतेक विजयी उमेदवार उच्चशिक्षित असून, त्यात इंजिनिअर, वकील, प्राध्यापक अशा उमेदवारांचा समावेश आहे ...
गेल्या सहा महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे लोकसभेपाठोपाठ भाजपाला शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत मताधिक्य मिळाले आहे. ...
शनिवार पेठेतील ओंकारेश्वरासमोरील एका गल्लीत राहणारे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तर अन्य एका रस्त्यावर राहणारे दोन उमेदवार पराभूत झाल्याची उदाहरणे दोन मतदारसंघांत झाली आहेत. ...
१९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीची लाट होती़ त्या वेळी पर्वती मतदारसंघातून स्वारगेट एसटी स्टँडवर गजरे विकणारा आणि सायकलवर फिरणा-या दिलीप कांबळे यांना भाजपने उमेदवारी दिली़ ...