दिवाळीच्या दिवसात सर्वाना वेध लागतात ते नवीन कपडे, आणि गोडाधोडाचे. मात्र, आता दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. ...
टोल दरवाढीने वाहनाचालकांची डोकेदुखी वाढवली आहे. टोलनाक्यावर सुटय़ा पैशाच्या मागणीमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ...
मतदानाचा निर्णय म्हणजेच ग्रॅण्ड फिनालेचा निर्णय आज दुपार्पयत लागणार असून त्याकडे सगळ्य़ांचे लक्ष वेधले गेले आहे. ...
सर्वच प्रमुख पक्षांनी बेलापूर व ऐरोलीची निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. ...
अकोला जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातील ९३ उमेदवारांचे ठरणार भाग्य! ...
ऐरोली आणि बेलापूर विधानसभेची मतमोजणी आज वाशी येथे होणार आहे. त्याकरिता मतमोजणी केंद्रावर शनिवारपासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ...
अकोला जिल्हा रूग्णालयातील प्रकार, दिवसभर रुग्ण ताटकळत, प्रशासनाचाही वचक नाही. ...
मूर्तिजापूर येथे हायटेंशन केबलच्या टॉवरवरून विद्युतचोरीप्रकरण. ...
दिवाळी म्हटली की, फटाक्यांची आतषबाजी ही आलीच. त्याचे आकर्षण सर्वानाच असते. मात्र, फटाके सावधपणो न फोडल्यास मोठी हानी होऊ शकते. ...
दिवाळीला काही दिवसांचा अवधी असला तरी त्यापूर्वीच म्हणजे रविवारी १९ आॅक्टोबरला राजकीय दिवाळी साजरी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकांची ...