गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणा:या वा्मय पुरस्कारांच्या संख्येत यंदा घट झाली आहे. पुरस्कारांच्या रकमेत मात्र वाढ करण्यात आली आहे. ...
तुमच्या बोलण्यात अन् वागण्यात फरक असल्याचे यावरून दिसून येते, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...