महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यात आपले नगरसेवक विधानसभेच्या निवडणुकीत उतरवून चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मनसेचा फॅक्टर पुण्यात चाललाच नाही. ...
भारतीय जनता पार्टीच्या लाटेमध्ये पुणे शहर भगवे होऊन गेले. भाजपाला लोकसभेपेक्षाही उज्ज्वल यश मिळाले असून, शहरातील आठही मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार निवडून आले ...