राज्यात प्रथमच लढणा-या ओवेसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाने गिरणगावातील शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरलेली ही जागा जवळपास बळकावली म्हटले तर वावगे ठरणार नाही. ...
आघाडी सरकारमधील उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांचा बेलापूर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी १४९१ मतांनी धक्कादायक पराभव केला आहे. ...
महायुती आणि आघाडीत झालेल्या बिघाडीमुळे मुंबईतील ३६ ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पाच प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ...
विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे प्रशांत ठाकूर यांनी १३२१५ मतांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला. इतर पक्ष व उमेदवारांना पाहिजे तितका प्रभाव पाडता आला नाही. ...
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अवधूत तटकरे यांच्या निसटत्या विजयाचे वृत्त रोह्यात धडकताच तटकरे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. ...