राज्यात स्थिर सरकार यावे, पुन्हा निवडणूक घ्यायला लागू नये या हेतूने राज्याच्या हितासाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. ...
सरकारी तिजोरीतील ९४ हजार डॉलर्स सौंदर्य प्रसाधनांवर खर्च केल्याच्या आरोपामुळे जपानच्या उद्योगमंत्री युको ओबूची यांना सोमवारी राजीनामा द्यावा लागला आहे. ...
सत्तास्थापनेसाठी भाजपाने शिवसेनेसोबत जायची तयारी दर्शवली असली तरी शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी अट भाजपने शिवसेनेसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
बबनराव पाचपुते यांनी कुंडलिकराव जगताप यांचा पराभव केला. त्यावेळी पाचपुते यांचे लग्न झालेले नव्हते. यंदाच्या निवडणुकीत राहुल जगताप यांनी बबनराव पाचपुतेंचा पराभव केला. जगताप यांचेही लग्न झालेले नाही. ...
राज्यात काँग्रेसचे अनेक गड उदध्वस्त होत असताना शिर्डीत मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी जवळपास पंचाहत्तर हजार मतांची विक्रमी आघाडी घेत आपले नजीकचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अभय शेळके यांना पराभूत केले. ...
जिल्ह्यात पाच जागा जिंकत भाजपाने घवघवीत यश मिळविले आहे. श्रीगोंद्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगर शहरात अनिल राठोड,नेवाशात शंकरराव गडाख, शेवगाव-पाथर्डीत चंद्रशेखर घुले यांना पराभवाचा धक्का बसला. ...