लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुख्यमंत्री मोदी ठरवणार - Marathi News | Chief Minister will decide Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री मोदी ठरवणार

हरियाणाचा नवा मुख्यमंत्री कोण राहील, याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: घेणार आहेत ...

राष्ट्रवादीसाठीचा खड्डा काँग्रेसला भारी ठरला - Marathi News | The Congress has become a bigger constituency for NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीसाठीचा खड्डा काँग्रेसला भारी ठरला

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला कायम पाण्यात पाहिले. त्यांना अडचणीत आणण्याची संधी त्यांनी सोडली नाही. ...

माणिकरावांचा राजीनामा - Marathi News | Manikrawa resigns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणिकरावांचा राजीनामा

२००९च्या निवडणुकीत ८२ जागा मिळवून पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसला आज दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने पक्ष हादरला आहे. ...

कमळाची पकड झाली घट्ट! - Marathi News | Lotus grip pulls tight! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमळाची पकड झाली घट्ट!

मुंबईच्या राजकारणात कायमच शिवसेनेच्या सावलीत वावरणारा, युतीतील धाकलेपणामुळे दबलेल्या-पिचलेल्या भाजपाने शिवसेनेचा मुंबईवरील एकछत्री अंमल संपुष्टात आणला आहे. ...

भाजपाची मुसंडी; काँग्रेसला हादरा - Marathi News | BJP's fascination; Congress quits | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाची मुसंडी; काँग्रेसला हादरा

काँग्रेसला मागे सारत भाजपाने मराठवाड्यात मारलेल्या मुसंडीचा जोर एवढा जबरदस्त आहे की, आजवर काँग्रेस आणि शिवसेना यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या मराठवाड्यात काँग्रेसला जबर पराभवाला सामोरे जावे लागले ...

सेनेचा दणका - Marathi News | Army bump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेनेचा दणका

कोकणातील राजकारण नव्या वळणावर आलेले होते. ते रविवारच्या निकालाने स्पष्ट झाले. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या राजकारणाला दुसरा दणका बसला ...

विदर्भात भाजपाचा झंझावात - Marathi News | BJP's Jhunjhit in Vidarbha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदर्भात भाजपाचा झंझावात

२००९च्या निवडणुकीत या पक्षाला केवळ १९ जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्यात तब्बल २५ जागांची भर पडून ४४ जागांसह हा पक्ष क्रमांक १वर आला आहे. ...

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! - Marathi News | Nationalist party destroyed! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त!

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लाटेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. ...

भाजपाच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद - Marathi News | Responding to BJP's emotional appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद

मोदी लाटेपेक्षा एकनाथ खडसे यांच्या रूपाने प्रथमच खान्देशचा मुख्यमंत्री व्हावा, या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला. प्रथमच दोन आकडी संख्या भाजपाने गाठली. ...