शिक्षकांचा पगार तसेच ४ महिन्यांचा मागील फरक दिवाळीपूर्वी म्हणजे १८ ऑक्टोबरपर्यंत मिळणार असल्याची घोषणा ऑक्टोबरच्या सुरुवातीला केली होती, परंतु ही घोषणा कागदावरच राहिली आहे. ...
महाराष्ट्रातील भाजपाचे पक्ष निरीक्षक केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिवाळीनंतरच मुंबईत येऊ असं जाहीर केल्याने महाराष्ट्रात दिवाळीनंतरच सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
विदेशातील बँक खात्यांमध्ये काळा पैसा दडवणा-यांची काही नावे दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टासमोर सादर करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला दिली आहे. ...
मनसेचा एकमेव आमदारही गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपाला यात यश आल्यास गेल्या निवडणुकीत १३ आमदारांमुळे हिरो बनलेल्या मनसे यंदा 'झीरो' होणार हे नक्की. ...
केंद्र सरकारने बेळगावचे नामांतर ‘बेळगावी’ करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...