विदर्भात सुमारे ३० लाख हेक्टरातील सोयाबीन आणि कपाशीने दगा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत सरकारने तत्काळ ...
वाघनखाचे लॉकेट हिसकावल्याचे तत्कालिक कारण असले तरी खंडणीच्या वादातूनच कुख्यात किशोर पंडितचा खून केल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिली. तिन्ही मारेकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील धानोरा ...
दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडत आहे. गत दोन दिवसांपासून यवतमाळची बाजारपेठ हाऊसफुल्ल असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची ...
प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना गत चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसून दिवाळीत देण्यात येणारी भाऊबिज भेटही अद्याप मिळाली नाही. ...
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली़ यात देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघातील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली़ मतमोजणीच्या १८ व्या फेरीत भाजपचे सुरेश वाघमारेंना ४ हजारांची ...
यंदा सुरुवातीला उशिरा आलेला आणि त्यानंतर दडी मारून बसलेल्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे सोयाबीनची लागवड करायला विलंब झाला. अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. ...
शहरालगत असलेल्या भागात एकाच रात्री नऊ घरफोड्या झाल्या. यात सुमारे जवळपास पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला. या घरफोड्यांना आज पाच दिवसांचा कालावधी होत असून पोलिसांच्या हाती कुठलाही सुगावा ...
शहरालगत असलेल्या नालवाडी येथील विश्ववास्तू अपार्टमेंटमध्ये दारूसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सापळा रचून केलेल्या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. ...