डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने पुरस्कार जाहीर झाले असून, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना कै. लक्ष्मीकांत बाबूराव चंद्रगिरी पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
राजकारण अंगलट : त्याच-त्याच उमेदवारांनाही कंटाळले मतदार ...
जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह नऊ आमदारांना मतदारांनी घरी बसवले आहे. त्यांच्या जागी नव्यांना संधी दिली आहे ...
३७ हजारांची बक्षिसाची रक्कम : विद्या शिंदे ठरल्या दुहेरी विजेत्या ...
ठाणे जिल्ह्यात झालेल्या एकूण मतांपैकी सर्वाधिक मते शिवसेनेला मिळाली असून ती ८९७१२९ एवढी आहेत. तर त्या खालोखाल भाजपला ८६००१० एवढी मते मिळाली आहेत. ...
तिच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.कर्तव्य बजावतांना पोलिसांचा श्वान ‘शहीद’ होण्याची ठाणे जिल्हयातील ही बहुधा पहिलीच घटना असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. ...
मनी मंत्रालयातील कित्येक सदस्य यापूर्वी विधानसभेत पोहोचले. त्यांचाच कित्ता तीन सदस्यांनी गिरवला आहे. ...
प्रादेशिक पक्षांसमोरचे आव्हान वाढले : युती व आघाडी तुटल्याने मनसे, भारिप बमसं अडकले तिरंगी लढतीत. ...
पोहता येत नसल्याने युवकाचा मृत्यू; डोणगाव येथील घटना. ...
प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला सारून शिवसेना नेहमीच नव्या दमाच्या उमेदवारांना निवडणुकीस उभे करीत आली आहे. ...