लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक - Marathi News | Fraud with the influx of investments | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

लोहखनिजाच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास ५ दिवसांना एक लाख रुपये नफ्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १६ लाख २० हजारांना गंडा घालण्यात आला ...

कुली म्हणणार, ‘मे आय हेल्प यू?’ - Marathi News | Coolie will say, 'May I help you?' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुली म्हणणार, ‘मे आय हेल्प यू?’

रेल्वे स्थानकातील कुलींना प्राथमिक इंग्रजी संभाषणकलेचे धडे देण्यात येणार आहेत. ...

अनधिकृत स्टॉलधारकांसाठी नगरसेवक सरसावले - Marathi News | Corporator for unauthorized stallholders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत स्टॉलधारकांसाठी नगरसेवक सरसावले

: महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर दिवाळीचे स्टॉल न लावता पदपथ अडविणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा ...

सवत्स धेनू पूजनाने वसुबारस साजरी - Marathi News | Celebrate Vasubars by worshiping the best Dhenu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवत्स धेनू पूजनाने वसुबारस साजरी

: पिंपरी, चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील ठिकठिकाणी सवत्स धेनू पूजनाने सोमवारी वसुबारस साजरी करण्यात आली. ...

राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश बहल यांचा राजीनामा - Marathi News | Nationalist City President Yogesh Behl resigns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश बहल यांचा राजीनामा

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून योगेश बहल यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ...

दिवाळी सण मोठा ! नाही आनंदा तोटा - Marathi News | Biggest Diwali festival! No loss of joy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळी सण मोठा ! नाही आनंदा तोटा

भारतीय संस्कृतीतील सर्वांत मोठ्या दिवाळी सणास सुरुवात होत असतानाच बाजारपेठा विविधतेने नटल्या आहेत. ...

पाटसला घरफोड्या - Marathi News | Patels burglary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाटसला घरफोड्या

पाटस (ता. दौंड) येथे घरफोडीचे सत्र सुरू असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

दूध खरेदी दरात कपात नाही - Marathi News | There is no reduction in milk purchase rates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूध खरेदी दरात कपात नाही

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर कमी झाल्यामुळे खासगी दूध व्यावसायिकांनी दूध खरेदी दर एक रुपयाने कमी केला आहे. ...

ट्रेलरला धडकून युवती ठार - Marathi News | The woman killed the trailer and killed the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेलरला धडकून युवती ठार

आपल्या ताब्यातील दुचाकीवरून क्लाससाठी चाकणकडे निघालेली महाविद्यालयीन युवती रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकून जागीच ठार झाली. ...