विधानसभा निवडणूक संपताच वरुड तालुक्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरु झाले असून शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करुन पिकांचे ओलीत करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीही दखल घेत नाही. ...
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. १६ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात १५० जादा बस गाड्याचे नियोजन केले आहे. याशिवाय ...
सावली ग्रामपंचायत हद्दीतील खामदे गावात अवैध गावठी दारुच्या धंद्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून याबाबत येथील महिला वर्गाने सामूहिक अर्जाद्वारे हे धंदे तातडीने बंद करावेत ...
यक्षाय कुबेराय वैैश्रवणाय धनधान्य अधिपतेय, धनधान्य समृध्दी ये देही दापय स्व: मंगळवारी धनत्रयोदशी. या दिवशी उपरोक्त मंत्राने भगवान धन्वंतरीचे पूजन करण्याची परंपरा आहे. ...
१३ व्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या जिल्ह्यातील आठपैकी चार आमदारांनी विजयानंतरचा पहिला दिवस मतदारांच्या भेटीगाठीत घालविला. भाजपचे चार आमदार बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. ...
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत १५ आॅक्टोबर रोजी झालेले मतदान व १९ आॅक्टोबरला झालेल्या मतमोजणीबाबत निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या मतदान संख्येत १४९ मतांची तफावत दिसून येत आहे. ...
विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे भरत गोगावले यांनी सलग दुसऱ्यांदा विजय संपादन केल्यामुळे या मतदार संघात शिवसेना अभेद्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ...