सनफ्लॅग कंपनीतील कामगारांचा दिवाळी बोनस सानुग्रह अनुदानाचा रखडलेला प्रश्न सोडविण्यात संघटनेला यश आले आहे. दिवाळीपूर्वी सर्व कामगारांना त्यांच्या पगारश्रेणीनुसार २३ हजार ५०० रुपयाचा बोनस ...
तुमसर विधानसभा मतदारसंघात मोदी लाटेपेक्षा इतर पक्षांतील कमकुवत उमेदवारामुळेच भाजपला ही जागा पुन्हा खेचून आणता आली.ग्रामीण कार्यकर्त्यांनीच मोर्चा सांभाळला होता. तुमसर शहरात ...
जबरी चोरी, दरोडा घालण्याचे उद्देशाने करडी परिसरात फिरत असलेल्या दोन इसमांना करडी पोलिसांनी शिताफिने अटक केली. त्यांचेकडून चोरीचे साहित्य, दागीने व धारदार शस्त्र ताब्यात घेतले. ...
दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य म हामार्ग परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत. भंडारा व वरठी रेल्वे स्टेशन या स्थानकांवर प्रवाशांची ...
दिवाळीचा आनंदोत्सव सर्वत्र मोठ्या धुमधळाक्यात साजरा करण्यात येतो. सर्वसामान्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी प्रशासनाने बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी साखर उपलब्ध केली आहे. ...
विधानसभा निवडणूक आटोपताच ग्रामिण भागात भारनियमनाने पुन्हा डोके वर काढले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करून पिकांचे ओलीत करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीही ...
दिवाळी ही भारतीय सणांची सम्राज्ञी, भारतीयांच्या सर्वात महत्वपूर्ण दिवाळी सणात मातीच्या पणत्याला सर्वाधिक मान आहे. आधुनिक युगात विविध प्रतीच्या पणत्या बाजारात येत असल्या तरी आजही ...
तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषि सेवा केंद्रात युरीया नसल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परतावे लागत आहे. पिकांना अत्यावश्यक असलेला ...