नवनिर्वाचित २८८ आमदारांपैकी तब्बल १६५ जणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यातील ११५ जणांवर हत्या, खुनाचा प्रयत्न, खंडणी व दरोडा तसेच अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. ...
मालाड येथे शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव यांच्या हत्येनंतर घडलेल्या प्रकारामुळे हलगर्जीपणाचा ठपका ठेवून दिंडोशी पोलीस ठाण्यातील ५ पोलीस अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. ...