शहरी भाग असून पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. घोरपडी गाव आणि बाजारपेठ परिसरातील नागरिकांना सर्वाधिक भेडसावणा-या रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न सोडविण्याला मी प्राधान्य देणार आहे ...
स्वत:च्या व पत्नीच्या वैद्यकीय खर्चाच्या परताव्याची मागणी करण्यासाठी मराठीतील मागणीपत्र व मराठी माहितीपुस्तिका वारंवार पाठपुरावा करूनही न दिल्याप्रकरणी ग्राहक मंचाने विमा कंपनीला दणका दिला ...
बुधवारी विक्रम संवत २0७0 चा शेअर बाजारात धमाकेदार शेवट झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१२ अंकांनी वाढून एक महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ...
बाजारातील सूत्रांनी सांगितले की, सणासुदीचा हंगाम शिखरावर असल्यामुळे गेल्या काही दिवसांतील तेजीमुळे सोन्या-चांदीचा भाव सहा आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते. ...
व्यवसाय आणि उद्योगधंदा सहजतेने सुरू करता यावा, यासाठी यासंबंधीचे नियम-अटी सुलभ करण्याचा सरकारचा विचार असून औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागाने त्यादृष्टीने काही ठोस शिफारशीही केल्या आहेत. ...
देशात गेल्या हंगामाच्या तुलनेत कापूस लागवडीत १२ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. लागवडीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत पुढे म्हणजेच क्रमांक एकवर आहे. ...
डेन्व्हर येथील तीन किशोरवयीन मुली इसिस किंवा इस्लामिक स्टेट आॅफ सिरिया अँड इराक या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय ...