लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर - Marathi News | Chandrakant Patil's name changed to BJP's state president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर

भारतीय जनता पार्टीचे विद्यमान प्रदेशाध्यक्षपद देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या जागी विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ...

राखीव मतदारसंघांवरही ‘भाजपा’चा झेंडा - Marathi News | 'BJP' flag on reserved seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राखीव मतदारसंघांवरही ‘भाजपा’चा झेंडा

दलित, आदिवासी, मुस्लिम मते ही कॉँग्रेसची पारंपरिक मते मानली जात होती; पण लोकसभेतील मोदी लाटेने या पारंपरिक मतांनादेखील खिंडार पाडल्याचे सिद्ध झाले. ...

नव्या विधानसभेत २० महिला आमदार - Marathi News | 20 women MLAs in the new Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या विधानसभेत २० महिला आमदार

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दाखिवलेल्या विश्वासामुळे राज्यात वेगवेगळ्या पक्षांच्या २० महिला निवडून आल्या आहेत ...

जीप-ट्रॅक्टर अपघातात चार ठार - Marathi News | Four dead in Jeep-Tractor crash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीप-ट्रॅक्टर अपघातात चार ठार

शिरोली बुद्रुककडे जाणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव जीप ट्रॅक्टरला धडकून झालेल्या भीषण अपघातात चारजण जागीच ठार ...

मुलीच्या आईवडिलांकडून ‘रोडरोमिओ’चा खून - Marathi News | Rodríimo's murder of the girl's parents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलीच्या आईवडिलांकडून ‘रोडरोमिओ’चा खून

अल्पवयीन मुलीला त्रास व धमक्या देणाऱ्या तरुणाचा मुलीच्या आई-वडिलांनी खून केल्याची धक्कादायक घटना येथे घडली. ...

आॅइल कंपनीची ४८ लाखांची फसवणूक - Marathi News | Aile company's fraud of 48 lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आॅइल कंपनीची ४८ लाखांची फसवणूक

सोयबीन खरेदी करणा-या कंपनीची ४८ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका व्यापा-यासह कंपनीच्या गोडाऊन किपरला अटक करण्यात आली आहे. ...

ऊस तोडणी कामगारांच्या संपावर तोडग्यासाठी प्रयत्न - Marathi News | Tried for settlement of sugarcane workers' strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊस तोडणी कामगारांच्या संपावर तोडग्यासाठी प्रयत्न

ऊस गाळप हंगाम तोंडावर आला असताना ऊस तोडणी कामगार व वाहतूकदारांचा संप सुरूच आहे. ...

खान्देशातील आमदारांना एकनाथ खडसेंनी रोखले - Marathi News | Eknath Khadseneni prevented the farming from the stakeholders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खान्देशातील आमदारांना एकनाथ खडसेंनी रोखले

मुख्यमंत्रिपदासाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंगचा प्रयत्न करणाऱ्या खान्देशातील आमदारांना एकनाथ खडसे यांनी बुधवारी रोखल्याची माहिती हाती आली आहे. ...

दलित हत्याकांडाचे गूढ कायम - Marathi News | The Dalit massacre continued to be a mystery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दलित हत्याकांडाचे गूढ कायम

तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघा जणांची क्रूरपणे हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यच हादरले आहे. ...