भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानसाठी मोठा धोका असून नवाझ शरीफ त्यांचा सामना करण्यात कमी पडत असल्याची टीका पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केली आहे. ...
शिवसेना हा भाजपाचा नैसर्गिक साथीदार असल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये अनौपकारीक चर्चा सुरू असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगतले. ...
एकगठ्ठा मतांच्या जोरावर राष्ट्रवादीला विजय खेचून आणण्यात यश आले असले तरी सेना, भाजप आणि अपक्ष या विरोधकांच्या मतांची बेरीज पाहता भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागेल. ...
पाणी प्रश्नासाठी प्रामाणिकपणे केलेली धडपड यामुळे आ. भारत भालके यांची तयारी झालेली 'आपला माणूस' ही प्रतिमा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात त्यांना दुसर्यांदा विजयापर्यंत घेऊन गेली. ...
स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) न भरल्याने महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने धडक कारवाईला सुरुवात केली असून रविवार व सोमवारी ३९ दुकानांना सील करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील तब्बल १७२ जणांना झालेल्या मतदानाच्या एक सष्टांशदेखील मते न पडल्यामुळे त्यांचे 'डिपॉझिट' जप्त झाले आहे. ...
केल परवानाधारक भारत झाडुजी पडघान हे डिलरकडून रॉकेल नेत असताना त्यांचा ऑटो बीट जमादार लेकुळे यांनी अडवून दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. ...